प्रकल्प नाव : सिंचनाच्या विविध पद्धतींचा तुलनात्मक अभ्यास.
१) एक गुंठा क्षेत्रात एका प्रकारची सिंचन पध्दत
२) पाणी व वनस्पतीची वाढ याच्या नोंदी ठेवण्याची पध्दत फार महत्वाचीआहे.
३) गावातील जेष्ठ शेतक-यांकडून पूर्वी च्या सिंचन पध्दती पान जाणून घ्या
४) काही वेगळ्या गोष्टींचा वापर करता येईल का ? उदा. पाला पाचोळा
केळीचे,वडाचे,पिंपलाचे ,बदामाचे ई वनसपंतीच्या पानांचा वापर करू शकतो.
५) कृषी डायरी मधून पिकाचे जास्तीत जास्त प्रमाणित उत्पादन शोधा. त्यां एवढे किंवा त्या पेक्षा जास्त उत्पादन घेता आले तर तुम्ही जिंकलात.
उत्तर : कृषि डायरितुंन निवडलेल;या क्षेत्रात किती उत्पादन येते यांची तुलना करुण आमचा प्रकल्प यशस्वी झाला की नाही पाहणे.
६) तुम्ही ज्या ठिकाणी शेती कराल. तिथले GPS चे मापे घेऊन फोटो घ्या
उत्तर : आम्ही सरांच्या मदतीने त्यांच्या मोबाइलवर जी.पि.एस ओपन करुण फोटो काढू व् अपलोड करू।

वापरावी.
No comments:
Post a Comment